शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! KUSUM Yojana Maharashtra Online Registration 2026 सुरू – अर्ज कसा कराल?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी PM-KUSUM Scheme (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthan Mahabhiyan) महाराष्ट्रात राबवली जात असून kusum yojana maharashtra online registration 2021 बाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ही योजना शेतकऱ्यांना स्वस्त व शाश्वत सौरऊर्जा (Solar Energy) उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.


KUSUM Yojana म्हणजे काय?

kusum yojana maharashtra ही योजना शेती क्षेत्रातील डिझेलवरील अवलंबन कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सौर पंप (Solar Pumps) बसवण्यासाठी तसेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान (Subsidy) दिले जाते.

KUSUM Yojana Maharashtra Online Registration

सरकारचा उद्देश 2022 पर्यंत सुमारे 30,800 MW Solar Capacity वाढवण्याचा असून यासाठी एकूण ₹34,422 कोटी Central Financial Support मंजूर करण्यात आले आहे.


50000 Anudan Yojana Maharashtra List तुमचे नाव आहे का? लगेच तपासा Read this →


PM-KUSUM Scheme चे मुख्य Components

Component A

या घटकांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पडिक किंवा लागवड न केलेल्या जमिनीवर 2 MW पर्यंतचे Grid Connected Solar Power Plants उभारता येतात. देशभरात अशा एकूण 10,000 MW Solar Plants उभारण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी या प्रकल्पातून तयार होणारी वीज स्थानिक DISCOM ला विकू शकतात.

Component B

या घटकामुळे शेतकऱ्यांसाठी Standalone Solar Agriculture Pumps बसवण्याची उत्तम अशी सुविधा केली सरकारकडून केली गेली आहे. government अंतर्गत सुमारे 14 ते 20 लाख Solar Pumps संपूर्ण देशभरात बसवण्याचे लक्ष्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. या पंपांमुळे शेतकऱ्यांचा वीज व डिझेल खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.

Component C

या घटकांतर्गत Grid-connected Agriculture Pumps चे Solarisation करण्यात येते. यात Feeder Level Solarization चा समावेश असून सुमारे 35 लाख पंपांचे Solarisation करण्याचा सरकारचा मानस आहे.


शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

  • सौर पंपांसाठी 30% ते 50% पर्यंत Central Government Subsidy
  • वीज व डिझेल खर्चात मोठी बचत
  • अतिरिक्त वीज विकून उत्पन्न वाढवण्याची संधी
  • पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जा वापर

KUSUM Yojana Maharashtra Online Registration 2021 – अर्ज कसा कराल?

kusum yojana maharashtra online registration 2021 साठी शेतकऱ्यांनी त्यांच्या संबंधित राज्य विभागाशी संपर्क साधावा. महाराष्ट्रात ही योजना राज्य सरकारच्या नियुक्त विभागांमार्फत राबवली जाते.

अधिक माहितीकरीता,अर्ज प्रक्रिया जाणण्यासाठी, Implementing Agencies आणि State-wise Details पाहण्यासाठी शेतकरी PM-KUSUM Central Portal ला भेट देऊ शकतात.

👉 Official Registration Link (Component B)

kusum yojana maharashtra online registration 2021

शेतकरी खालील Government-approved website वर अर्ज करू शकतात आणि Safe Village List Maharashtra check करू शकता.

अर्ज फॉर्म पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या

टीप: फक्त अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.


योजना कधीपर्यंत उपलब्ध आहे?

PM-KUSUM Scheme 31 मार्च 2026 पर्यंत लागू आहे. या कालावधीत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी मोठी बातमी, मिळणार थेट आर्थिक मदत! Read this →


अधिक माहितीसाठी महत्वाचे Links

ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षिततेचा (Energy Security) मजबूत आधार ठरणार आहे. Kusum Yojana Maharashtra मुळे शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणस्नेही बनण्यास मोठी मदत होणार आहे.


Quick Links

1 thought on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! KUSUM Yojana Maharashtra Online Registration 2026 सुरू – अर्ज कसा कराल?”

Leave a Comment