महाराष्ट्र सरकारने सामाजिक समतेला चालना देण्यासाठी antarjatiya vivah yojana maharashtra अंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश जातीय भेदभाव कमी करणे, समाजात एकोपा वाढवणे आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. विशेषतः SC, ST, Vimukta Jati, Nomadic Tribes आणि Special Backward Category मधील नागरिकांसाठी ही योजना लाभदायक ठरते.
लाभार्थी कोण?
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ही योजना महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या SC, ST, Vimukta Jati, Bhatkya Jamati आणि Special Backward Category मधील नागरिकांसाठी आहे, जे आंतरजातीय विवाह करतात.
योजनेच्या प्रमुख अटी (Important Conditions)
Antarjatiya vivah yojana maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक
- विवाहित जोडप्यांपैकी किमान एक व्यक्ती Scheduled Caste (SC), Scheduled Tribe (ST), Vimukta Jati, Bhatkya Jamati किंवा Vishesh Magas Pravarg या प्रवर्गातील असावी
- संबंधित व्यक्तीकडे वैध Caste Certificate असणे बंधनकारक
- विवाह अधिकृतरित्या नोंदणीकृत असावा
- Marriage Certificate उपलब्ध असणे आवश्यक
- लग्नाच्या वेळी वराचे वय किमान 21 वर्षे आणि वधूचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक
- वयाच्या पुराव्यासाठी वर-वधूंचे School Leaving Certificate सादर करणे गरजेचे
- दोन प्रतिष्ठित व्यक्तींची Recommendation Letters आवश्यक
- वर-वधूचा एकत्रित फोटो सादर करणे बंधनकारक
अनुसूचित जाती / जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमातीतील व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन किंवा शिख समाजातील व्यक्ती यांच्यातील विवाहाला आंतरजातीय विवाह मानले जाते. तसेच SC, ST, Vimukta आणि Nomadic Tribes मधील आंतर-प्रवर्गीय विवाह देखील या योजनेत समाविष्ट आहेत
योजनेचे फायदे (Benefits)
Antarjatiya vivah yojana maharashtra अंतर्गत पात्र जोडप्यांना ₹50,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त नावाने दिली जाते. काही प्रकरणांमध्ये ही मदत ₹50,000 पासून ₹3 लाखांपर्यंत असू शकते. ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून जमा केली जाते.
government कडून राबविण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश म्हणज भेदभाव कमी व्हावा, लोकांमध्ये सामाजिक एकता आणि Social Integration मजबूत व्हावे, तसेच Scheduled Caste Category Upliftment ला चालना मिळावी. म्ह्णून ही government योजना राबविण्यात येत आहे.
आवश्यक कागदपत्रे
- Aadhaar Card
- Email ID
- Mobile Number
- Electricity Bill (Address Proof)
- PAN Card
- Bank Account Details (DBT साठी)
- Marriage Certificate
- Passport Size Photo
अर्ज कसा करावा? (How To Apply)
- विवाहित जोडप्याने District Social Welfare Officer, Zilla Parishad यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी
- तेथून Inter Caste Marriage Scheme Maharashtra 2025 Application Form घ्यावा
- अर्जामध्ये आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी
- आवश्यक कागदपत्रांच्या Self-Attested Copies अर्जासोबत जोडाव्यात
- पूर्ण भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष सादर करावा
- अर्ज मंजूर झाल्यानंतर योजनेची रक्कम DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल
💡 अधिकृत माहिती आणि अर्जासाठी
आंतरजातीय विवाहासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी antarjatiya vivah yojana maharashtra ची सर्व माहिती आणि अर्ज फॉर्म पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळावर भेट द्याटीप: फक्त अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra चे उद्दिष्ट
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट जातीय भेदभाव समाप्त करणे आहे. आंतरजातीय विवाहाला Financial Support देऊन समाजात एकोपा वाढवणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि SC प्रवर्गातील नागरिकांचा जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जातो. तसेच Inter-Caste Marriage Incentive Scheme अंतर्गत लाभार्थी जोडप्यांचा सन्मान करण्याचाही हेतू आहे.
6 thoughts on “Antarjatiya Vivah Yojana Maharashtra: आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी मोठी बातमी, मिळणार थेट आर्थिक मदत!”